शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

जेलरोड भागात कचऱ्याने दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 11:25 PM

नाशिक : जेलरोड चलार्थपत्र मुद्रणालयाशेजारील बेला डिसूझा रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात केरकचरा साचला असून, वाळलेल्या गवतात प्लॅस्टिक पिशव्या व ...

ठळक मुद्देप्लॅस्टिक पिशव्या, वाळलेल्या गवताची घाण

नाशिक : जेलरोड चलार्थपत्र मुद्रणालयाशेजारील बेला डिसूझा रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात केरकचरा साचला असून, वाळलेल्या गवतात प्लॅस्टिक पिशव्या व घाण अडकल्याने दुर्गंधी पसरली आहे.चलार्थपत्र मुद्रणालयाशेजारील बेला डिसूझा रस्त्याच्या एका बाजूला रहिवासी घरे आहेत. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात केरकचरा, प्लॅस्टिकच्या पिशव्या, घाण साचली आहे. रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या रहिवासी घरांचे सांडपाणी हे संरक्षक भिंतीकडून रस्त्याच्या कडेला बुजलेल्या गटारीत साचत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. बेला डिसूझा रस्त्याच्या स्वच्छतेकडे आरोग्य विभाग व घंटागाडी कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने बेला डिसूझा रस्त्याचे व परिसराचे आरोग्य धोक्यात आले आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीenvironmentपर्यावरण