शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

पुरुष हक्क समितीचे जळगावला अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:58 AM

पुरुष हक्क संरक्षण समितीचे २१ वे राष्ट्रीय अधिवेशन २४ व २५ नोव्हेंबर २०१८ रोजी जळगाव येथे होणार असून या अधिवेशना नामवंत कायदेतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत़ या अधिवेशनात कौटुंबिक अन्यायकारक कायद्यात बदल आणि पुरुष आयोगाची स्थापनेची मागणी केली जाणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ़ सुनील घाडगे, सचिव अ‍ॅड़धर्मेंद्र चव्हाण, जळगावचे अध्यक्ष अ‍ॅड. जयेश भावसार, अ‍ॅड. प्रवीण येवले यांनी दिली आहे़

नाशिक : पुरुष हक्क संरक्षण समितीचे २१ वे राष्ट्रीय अधिवेशन २४ व २५ नोव्हेंबर २०१८ रोजी जळगाव येथे होणार असून या अधिवेशना नामवंत कायदेतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत़ या अधिवेशनात कौटुंबिक अन्यायकारक कायद्यात बदल आणि पुरुष आयोगाची स्थापनेची मागणी केली जाणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ़ सुनील घाडगे, सचिव अ‍ॅड़धर्मेंद्र चव्हाण, जळगावचे अध्यक्ष अ‍ॅड. जयेश भावसार, अ‍ॅड. प्रवीण येवले यांनी दिली आहे़अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विविध कायदेविषयक चर्चासत्र, कौटुंबिक अन्यायकारक कायदे, महिलांकडून होणारा कायद्यांचा दुरुपयोग, मिटू याविषयी अ‍ॅड. नितीन सातपुते (मुंबई), वास्तव संस्थेचे अमित देशपांडे (मुंबई), पत्नी पीडित पुरुष संघाचे भरत फुलारे (औरंगाबाद), अ‍ॅड. बाळासाहेब पाटील (सांगली), अ‍ॅड. दिलीप तेली (मुंबई), अ‍ॅड. नामदेव साबळे (बीड), अ‍ॅड. शिवाजीराव कराळे (नगर), आप्पासाहेब कोकितकर (कोल्हापूर), अ‍ॅड. संतोष शिंदे (पुणे), अ‍ॅड. मधूकर भिसे (धूळे), अ‍ॅड. सचिन थोरात (औरंगाबाद), अ‍ॅड. शैलजा केळकर (पुणे), अ‍ॅड. विशाल सोनार (नंदुरबार) हे कायदेतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या अधिवेशनात महिलांसाठी विशेष चर्चासत्रांचेही आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकJalgaonजळगाव