शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

जळगाव नेऊरला कोरोना योध्दांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 10:53 PM

जळगाव नेऊर : शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानांतर्गत येवला तालुका अभियानाचे जळगाव नेऊर येथे आयोजन करून कोरोना काळात जिवाची पर्वा न करता काम केलेल्या कोरोना योध्दांचा गौरव करण्यात आला.

ठळक मुद्देकोरोना योध्दांचा सन्मान

जळगाव नेऊर : शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानांतर्गत येवला तालुका अभियानाचे जळगाव नेऊर येथे आयोजन करून कोरोना काळात जिवाची पर्वा न करता काम केलेल्या कोरोना योध्दांचा गौरव करण्यात आला.

यावेळी जिल्हासंपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांनी आपल्या भाषणात संबोधित करताना गाव तिथे शाखा, शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवा, यावेळी शासनाच्या अनेक योजनांची माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील, युवासेना विस्तारक कुणाल दराडे, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जगताप व भास्कर कोंढरे, तालुकाप्रमुख रतन बोरणारे, निफाड पंचायत समिती उपसभापती शिवा सुराशे, छगन आहेर, किशोर सोनवणे, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, बाजार समिती प्रशासक जयाजी शिंदे, माजी सभापती प्रकाश वाघ, चंद्रकांत शिंदे, अनंता आहेर, गणेश पेंढारी, माजी सदस्य उत्तम वाघ, ज्ञानेश्वर चव्हाण, सुनील शेळके, विठ्ठल कांगणे, ईश्वर शिंदे, सरपंच विकास गायकवाड, राजेंद्र शिंदे, बाळासाहेब शिंदे, विजय शिंदे, माजी सरपंच कैलास कुराडे, पांडुरंग म्हस्के, बंडू शिंदे, डॉ. कोकाटे, बाळासाहेब सोनवणे, बाळू शिंदे, सर्जेराव सोनवणे, बाबासाहेब घुले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.कोरोना योध्दांचा सन्मानसोमनाथ कुऱ्हाडे, डॉ. वसंत जाधव, डॉ. बद्रीनाथ जाधव, अक्षय त्रिवेदी, लियाकत शेख, सुनील रसाळ, आशासेविका वैशाली बागुल, सविता वाघ, ग्रामपंचायत कर्मचारी गोरख वाघ, सोपान वाघ, किशोर शिंदे, दिपक भडकवाड, भाऊराव वाळके यांचा गौरव करण्यात आला.जळगाव नेऊर येथे शिवसंपर्क अभियान प्रसंगी कोरोना योध्दांचा गौरव करताना भाऊ चौधरी आदी.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण