शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

जयोस्तुते श्रीमहन्मंगले, शिवास्पदे शुभदे.़़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 11:35 PM

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध संस्था-संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले़ स्वातंत्र्यवीर सावरकर एकता संघटनेच्या वतीने स्वा़ सावरकर यांच्या प्रतिमेस एकनाथ शेटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला़

नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध संस्था-संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले़स्वातंत्र्यवीर सावरकर एकता संघटनेच्या वतीने स्वा़ सावरकर यांच्या प्रतिमेस एकनाथ शेटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला़ यावेळी ललितदास महाराज, अ‍ॅड़ शिवाजी जाधव, अ‍ॅड़ किरण कोंबळे, बबलू परदेशी, शंतनू परदेशी, सत्यम खंडाळे, संजय सानप, अविनाश सानप, अविनाश आहेर आदी सहकार्यकर्ते उपस्थित होते़ यावेळी शेटे यांनी स्वा़ सावरकर यांनी देशासाठी केलेल्या त्यागाची आठवण करून दिली़स्वा. सावरकर यांची जयंती भाजपातर्फे साजरी करण्यात आली याप्रसंगी सरचिटणीस उत्तमराव उगले, देवदत्त जोशी, नगरसेवक स्वाती भामरे आदींची भाषणे झाली़ याप्रसंगी राजेंद्र महाले, नीलेश महाजन, सोनल दगडे, महेश सदावर्ते, संदीप पाटील, ललिता भावसार आदींनी मनोगत व्यक्त केले़ श्रीकांत अरगडे यांनी गीत सादर केले़ वसंत उशीर यांनी आभार मानले़ यावेळी अरुण शेंदुर्णीकर, माणिक देशमुख, कैलास काकड आदी उपस्थित होते़नाशिकरोडला जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंतीनिमित्त परिसरात संस्थांच्या वतीने प्रतिमापूजन करण्यात आले. नाशिकरोड पोलीस ठाण्यासमोर भारतीय जनता पार्टी व मित्रमेळा संस्थेच्या वतीने सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन आमदार बाळासाहेब सानप, नगरसेविका डॉ. सीमा ताजणे, अनिता सातभाई, अंबादास पगारे, बाजीराव भागवत, राजेंद्र ताजणे, शांताराम घंटे, सुभाष घिया आदींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कांता वराडे, मुकुंद आढाव, शंकर साडे, शिवाजी उगले, भास्कर शेलार, सचिन सूर्यवंशी, रिंकू झनकर, अरु ण निरगुडे, मधुकर पाटील, नैयुम खान, नारायण नागरे, किशोर कानडे, भगवान मोरे, बाळासाहेब दंडगव्हाळ, नंदू हांडे, सुजाता जोशी, पंडित रामशास्त्री, बल्लू ठाकूर, दिनकर झाडे, पप्पू रोजेकर, विनोद नाझरे आदी उपस्थित होते. सिन्नर फाटा येथील पत्रकार योगी स्वा. सावरकर वाचनालयात सचिव सतीश बागुल यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रा. भरत खंदारे, अनिल अस्वले, ग्रंथपाल कल्पना वराडे, ओम उगले, अर्जुन दवते आदी उपस्थित होते. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर नागरी सहकारी पतसंस्थेत अध्यक्ष नंदू गोखले यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी शकुंतला करवा, संजय कोचरमुथा, जितेंद्र परदेशी, नंदा ढोले, विजय देशमुख, अनिल घोडके, कैलास कोरडे, सुभाष बैरागी उपस्थित होते.सिडको मंडलच्या वतीने अभिवादनसिडको : त्रिमूर्ती चौक सिडको येथे भाजप सिडको मंडलच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आमदार सीमा हिरे, नगरसेवक प्रतिभा पवार, छाया देवांग, नीलेश ठाकरे, बाळासाहेब पाटील, प्रकाश चकोर, उपाध्यक्ष राकेश ढोमसे, महेंद्र पाटील, डॉ. वैभव महाले, हेमंत नेहेते, दिलीप देवांग, प्रशांत मेणे, बंडू जाधव, गणेश अरिंगळे, परमानंद पाटील, अनिल चांदवडकर, राजेंद्र गिते, राजेंद्र खानकरी, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रकाश चकोर यांनी केले.शक्ती विकास अकॅडमीशक्ती विकास अकॅडमी नाशिक बहुद्देशीय संस्थेच्या वतीने अभिनव भारत संघटनेचे संस्थापक स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष मनोहर जगताप यांच्या हस्ते प्रतिमपूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी मोनाली चव्हाणके, पूजा थालकर, गुडलक राय, शुभम गायकर, सागर शिंदे, नाजीम शेख, दिलीप राठोड आदी युवक-युवती उपस्थित होते.

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरNashikनाशिक