शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
3
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
4
'गद्दारांना तुरुंगात टाकू'; सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
5
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
6
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
7
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
8
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
9
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
10
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
11
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
12
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
13
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
14
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
15
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
16
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
17
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
18
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
19
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद

मध्य प्रदेशप्रमाणेच शेतकºयांना भरपाई द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 12:18 AM

शेतमालास निश्चित दर मिळावेत म्हणून मध्य प्रदेश सरकारने तेथील शेतकºयांना सोयाबीन, भुईमूग, तीळ, रामतीळ, मका, मूग, उडीद व तूर या आठ पिकांचा सर्वसाधारण भाव आणि किमान आधारभूत किमतीतील फरकाची भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर राज्य शासनानेही राज्यातील शेतकºयांना दर फरकातील भरपाई द्यावी, अशी मागणी लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी शनिवारी केली.

लासलगाव : शेतमालास निश्चित दर मिळावेत म्हणून मध्य प्रदेश सरकारने तेथील शेतकºयांना सोयाबीन, भुईमूग, तीळ, रामतीळ, मका, मूग, उडीद व तूर या आठ पिकांचा सर्वसाधारण भाव आणि किमान आधारभूत किमतीतील फरकाची भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर राज्य शासनानेही राज्यातील शेतकºयांना दर फरकातील भरपाई द्यावी, अशी मागणी लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी शनिवारी केली.मध्य प्रदेशात गेल्या काही महिन्यांपूर्वी शेतकरी आत्महत्या आणि घसरलेल्या दरांमुळे मोठे शेतकरी आंदोलन झाले होते. त्या पार्श्वभूमीवर शेतकºयांना रास्त दर मिळावेत म्हणून नुकतीच मध्य प्रदेश राज्य मंत्रिमंडळाने सदर आठ शेतमालाची किमान आधारभूत किंमत व बाजारातील सर्वसाधारण भाव यातील फरकाची रक्कम शेतकºयांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यंदा राज्यात चांगला पाऊस आणि पोषक हवामानामुळे मूग, सोयाबीन, मका या शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होण्याची शक्यता आहे. रास्त बाजारभाव मिळण्यासाठी मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर राज्य शासनानेही मूग, सोयाबीन, मका, उडीद व तूर या प्रमुख शेतमालाचा बाजार समितीतील सर्वसाधारण भाव व हमीभाव यातील फरकाची रक्कम थेट शेतकºयांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यासाठी निर्णय घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पणन मंत्री सुभाष देशमुख, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत व राज्य मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.