शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

निमित्त कालिदास दिनाचे....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 12:52 AM

नाशिक : महाकवी कालिदास कलामंदिर नाट्यगृह नूतनीकरणासाठी एक वर्षभर बंद असल्याने सांस्कृतिक कार्यक्र म बंद होते. मात्र, वर्षभरानंतर नूतनीकरण झालेले कालिदास कलामंदिर रंगकर्मींसाठी सज्ज झाले असून, महाकवी कालिदास दिन उत्सवानिमित्त शुक्रवारी (दि. १३) महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते प्रतिमापूजनाचा पहिलाच कार्यक्रम झाला.

ठळक मुद्देचर्चा उद्घाटनाची आयुक्तांनी केले प्रतिमापूजन

नाशिक : महाकवी कालिदास कलामंदिर नाट्यगृह नूतनीकरणासाठी एक वर्षभर बंद असल्याने सांस्कृतिक कार्यक्र म बंद होते. मात्र, वर्षभरानंतर नूतनीकरण झालेले कालिदास कलामंदिर रंगकर्मींसाठी सज्ज झाले असून, महाकवी कालिदास दिन उत्सवानिमित्त शुक्रवारी (दि. १३) महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते प्रतिमापूजनाचा पहिलाच कार्यक्रम झाला. यावेळी आयुक्त तुकाराम मुंढे, शिक्षणाधिकारी नितीन उपासनी, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, सचिव सुनील ढगे, सुनील परमार, प्रवीण कांबळे, विजय हिंगणे आदी उपस्थित होते. कालिदास कलामंदिरच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर या वास्तूच्या लोकार्पण सोहळ्याची नाशिककरांना उत्कं ठा लागलेली असताना शुक्रवारी महाकवी कालिदास यांच्या दिनानिमित्त नाट्यगृहात प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर महापालिकेच्या शिक्षण विभागाचा कार्यक्रमही येथेच झाला. त्यामुळे नूतनीकरण केलेल्या क ालिदास कलामंदिरचे उद्घाटनच झाले की काय, अशी चर्चा साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रासोबतच राजकीय क्षेत्रातही होताना दिसून आली. नूतनीकरणानंतर कालिदासचे लोकार्पण झाले नसले, तरी महाकवी कालिदास यांची जयंती व शैक्षणिक कार्यक्रमासाठी आलेले शहरातील कलारसिक व शिक्षक कालिदास कलामंदिरची नूतनीकरण झालेली वास्तू पाहून भारावून गेल्याचे दिसून आले.नूतनीकरणानंतर चाचणीमहापालिकेने सभागृहात कालिदास कलामंदिरच्या नूतनीकरणानंतर शैक्षणिक सभा घेत नाट्यगृहातील प्रकाशयोजना, ध्वनी व्यवस्था, तसेच बैठक व्यवस्थेची चाचणी घेतली. या व्यवस्थेबद्दल सर्वांनीच समाधान व्यक्त केले. बैठक व्यवस्था, वातानुकूलन यंत्रणा तसेच ध्वनी व्यवस्था चांगले काम करीत असल्याचे समाधान महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांसह अधिकाºयांच्या चेहºयावर दिसून आले.

टॅग्स :cultureसांस्कृतिक