शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
5
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
6
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
7
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
8
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
9
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
10
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
11
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
12
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
13
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
14
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
15
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
16
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
17
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
18
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
19
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
20
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 

केजीएस कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 5:44 PM

निफाड : तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील केजिएस शुगर अँड इन्फ्रा कार्पोरेशन या कारखान्याचा पाचवा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न झाला.

निफाड : तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील केजिएस शुगर अँड इन्फ्रा कार्पोरेशन या कारखान्याचा पाचवा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न झाला.या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद पाटील कराड, रतन पाटील वडघुले , वसंत कांडेकर , सदाशिव सांगळे ,सुदर्शन रायते , भिकाजी सानप आदी मान्यवरांच्या हस्ते कारखान्याच्या बॉयलरची ब्रह्मवृंदाच्या साक्षीने , मंत्रोच्चारात विधिवत पूजा करण्यात आली व बॉयलर अग्निपदीपन करण्यात आले. समारंभानंतर कारखान्याच्या सभागृहात आयोजित कार्यक्र मात बोलतांना प्रल्हाद पाटील कराड म्हणाले की, केजीएस कारखान्याची यंत्रसामुग्री अत्याधुनिक आहे. अत्यंत कमी संख्येने असणाऱ्या कामगारांवर हा कारखाना चालतो . या गळीत हंगामात पुरेसा ऊस पुरवठा झाल्यास ऊस उत्पादक शेतकºयांना जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तालुक्यातील व परिसरातील ऊस उत्पादक शेतकºयांनी या कारखान्यास ऊस पुरवठा करावा असे आवाहन कराड यांनी केले.याप्रसंगी रतन वडघुले , कारखान्याचे संचालक बाळासाहेब कराड , शरद कुटे ,विजय आव्हाड यांची भाषणे झाल. याप्रसंगी उद्धव कुटे , नानासाहेब वडघुले , शिवाजी केदार ,श्याम शिंदे , प्रवीण घुगे , सोमनाथ शिंदे , ज्ञानेश्र्वर खाडे , कैलास डेर्ले, देविदास खाडे ,गणेश बोडके ,यांच्यासह उसउत्पादक शेतकरी उपस्थित होते.

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने