शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
3
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
4
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
7
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
8
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
9
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
10
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
11
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
12
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
13
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
14
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
15
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
16
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
17
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
18
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
19
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
20
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा

शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये खांदेपालट

By admin | Published: May 12, 2017 1:49 AM

नाशिक : शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस आयुक्तालय स्तरावरील आस्थापना मंडळाने प्रशासकीय कारणास्तव खांदेपालट केली आहे

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस आयुक्तालय स्तरावरील आस्थापना मंडळाने प्रशासकीय कारणास्तव खांदेपालट केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. म्हसरूळ, इंदिरानगर, सातपूर, उपनगर, मुंबई नाका या पोलीस ठाण्यांमध्ये नव्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना नियुक्त करण्यात आले आहे. पोलीस ठाण्यांमध्ये कर्तव्य बजावताना प्रशासकीय कालावधी तसेच काही वैयक्तिक कारणास्तव आलेले विनंती अर्ज आणि नवीन पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती अशा कारणास्तव शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये खांदेपालट गुरुवारी (दि.११) करण्यात आली. म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेचे सुभाषचंद्र देशमुख, नियंत्रण कक्षामध्ये असलेले पोलीस निरीक्षक फुलदाय भोये, वाहतूक शाखेचे राजेश आखाडे यांची सातपूरच्या गुन्हे शाखेत तर सुनील नंदवाळकर यांची मुंबई नाका, मुंबई नाक्याचे मंगलसिंग सूर्यवंशी यांची भद्रकाली पोलीस ठाण्यांमध्ये नियुक्ती करण्यात करण्यात आली आहे. भद्रकालीचे पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांची दहशतवाद विरोधी पथकामध्ये उपनगरचे (गुन्हे) पोलीस निरीक्षक देवराज बोरसे यांची सायबर पोलीस ठाण्यात तर नियंत्रण कक्षामधील बाजीराव महाजन यांची उपनगर पोलीस ठाण्यात आणि उपनगरचे अशोक भगत यांची विशेष शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे.