शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

किड्स प्लॅनेट प्री स्कूल स्वीकारणार गोग्रास,

By admin | Published: November 05, 2014 12:31 AM

निर्माल्यग्रीन इंडिया, क्लीन इंडिया : स्वच्छता अभियानात सहभाग

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ग्रीन इंडिया-क्लीन इंडिया’चा नारा दिला आणि हा आवाज नाशिकमधील दुसऱ्या मोदींनी ऐकत आगळ्यावेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून स्वच्छता अभियानात आपला सहभाग दर्शविला. नाशिकरोड येथील किड्स प्लॅनेट प्री स्कूल या शाळेने पत्रके छापून गोग्रास आणि निर्माल्य स्वीकारण्याची तयारी दाखविली आहे. त्यासाठी शाळेच्या वतीने नुकतेच स्वच्छता अभियान राबविण्यात आले. किड्स प्लॅनेट प्री स्कूल ही शाळा नुकतीच नव्याने सुरू झाली आहे. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर आपणही स्वच्छतेत खारीचा वाटा उचलावा, यासाठी शाळेने निर्माल्य आणि गोग्रास स्वीकारण्याचा उपक्रम सुरू केला आहे. नागरिकांनी गाईचा नैवेद्य अथवा शिळे अन्न रस्त्यावर नेऊन ठेवण्याऐवजी, तसेच देव्हाऱ्यातील निर्माल्य नदीत टाकण्याऐवजी ते शाळेकडे आणून द्यावे. त्याचा वापर नैसर्गिक खत निर्मितीसाठी केला जाणार आहे. या उपक्रमाबाबत लोकांना आवाहन करणारी पत्रके शाळेने छापली असून, ती घरोघरी वाटली जात आहेत. या उपक्रमाची सुरुवात फेम सिग्नलवर मानवी साखळी करून झाली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी हाती फलक घेऊन लोकांना स्वच्छतेविषयी आवाहन केले. याप्रसंगी स्वच्छतेसाठी विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करित जनजागृती केली.या उपक्रमात शाळेच्या मुख्याध्यापक निरुपमा मोदी यांच्यासह शिक्षक, पालकवर्ग सहभागी झाला होता. (प्रतिनिधी)