शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

खासगी बसच्या धडकेत एक ठार

By admin | Published: March 10, 2016 11:41 PM

खासगी बसच्या धडकेत एक ठार

 सिडको : गरवारे पॉवर हाऊस येथून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला खासगी कंपनीच्या बसने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.इगतपुरी येथून घरी दुचाकीने अंबड लिंकरोडकडे जात असलेले नगिना पंडित सिपाही (४४, रा. विराटनगर) यांच्या दुचाकीला बसने (एमएच १५ इएफ ०३६४) धडक दिल्याची घटना दुपारच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आले. जखमी सिपाही यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले. बसचालक अशोक काशीनाथ भागवत यास ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सिपाही यांनी हेल्मेट परिधान केले असल्याने डोक्याला गंभीर मार लागला नाही; मात्र मणक्यांना जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ. राहुल पाटील यांनी दिली. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे. (वार्ताहर)