शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

पिंपळगाव बाजार समितीत किसान थाळी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 6:01 PM

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी व कामगारांसाठी माफक दरात जेवण उपलब्ध व्हावे, यासाठी दहा रु पयात किसान थाळी उपक्र मास प्रारंभ केला.

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी व कामगारांसाठी माफक दरात जेवण उपलब्ध व्हावे, यासाठी दहा रु पयात किसान थाळी उपक्र मास प्रारंभ केला. सभापती दिलीप बनकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.प्रारंभी सुरू करण्यात आलेल्या किसान थाळी योजनेचे महत्त्व उपस्थित शेतकर्यांना सांगण्यात आले. तनिष्का बचत गटाकडून भात, डाळ, दोन चपात्या, भाजी, लोणचे, मिरचीची चटणी असे पदार्थ असलेली किसान थाळी दहा रु पयात शेतकर्यांना मिळेल. गोरगरीब शेतकर्यांना पोटभर जेवण मिळावे हाच या याजनेमागील असल्याचे सभापती दिलीप बनकर यांनी सांगितले. यावेळी अमृता पवार, सुरेश खोडे, सोहनलाल भंडारी, प्रताप मोरे, अशोक शाह, जिल्हा उपनिबंधक बलसाने, शरद काळे, दीपक विधाते, रवींद्र मोरे, संजय मोरे, अजय गवळी,राजेंद्र डोखळे, तानाजी बनकर, अजित संगमनेर, अल्पेश पारख आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक