शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

दिवंगत ताऱ्यांनी उजळणार कुसुमाग्रज स्मारक!

By admin | Published: November 03, 2015 11:53 PM

हृद्य : ‘प्रकाशयात्रा आठवणींची’ शुक्रवारी कार्यक्रम

नाशिक : दीपोत्सवाच्या पूर्वसंध्येला शहरातील सांस्कृतिक क्षेत्रातील कलावंतांचे स्मरण करण्याच्या उद्देशाने कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवारी (दि. ६) सायंकाळी ६.३० वाजता ‘प्रकाशयात्रा आठवणींची’ या हृद्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कुसुमाग्रज स्मारकात हा कार्यक्रम होणार आहे.कवी कुसुमाग्रजांचे रसिकांच्या हृदयातील अढळ स्थान लक्षात घेऊन तारांगणातील एका तेजस्वी ताऱ्याचे ‘कुसुमाग्रज’ असे नामांकन करण्यात आले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर विनायक रानडे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आकाराला आला आहे. दिवंगत झालेल्या शहरातील सांस्कृतिक क्षेत्रातील सुमारे दीडशे कलावंतांचे स्मरण या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे. या कलावंतांच्या आठवणींची त्यांच्या कुटुंबीयांसमवेत देवाणघेवाण व्हावी, त्यांच्या कार्याचा जागर व्हावा व रसिकांनाही माहिती व्हावी, असा कार्यक्रमाचा उद्देश आहे. यावेळी प्रत्येक दिवंगत कलावंताच्या स्मरणासाठी त्यांच्या कुटुंबीयांच्या हातून एक पणती प्रकाशमान केली जाणार असून, त्या कलावंताचे नाव असलेल्या आकाशकंदिलाने कुसुमाग्रज स्मारक उजळून टाकले जाणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रधार कैलास पाटील असून, दिग्दर्शक सचिन शिंदे, लेखक दत्ता पाटील, मनीष चिंधडे, श्याम पाडेकर, राजा पाटेकर, नवीन तांबट, सी. एल. कुलकर्णी, राजू पत्की आदि सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)