सुचित्रा मराठे यांनी आपल्या भाषणात रामशेज किल्ल्यावरील मावळ्यांची गोष्ट कथन केली. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बालाजी जाधव, सदस्य दिपालीताई कांडेकर, विजय कुरवाडे, माता पालक संघाचे सदस्य हिरा जाधव, कुसुम कांडेकर, आशा चौधरी, शिक्षक पालक संघाचे सदस्य विष्णू कांडेकर, तुकाराम कांडेकर, मधुकर जाधव, संजय जाधव, निवृत्ती कांडेकर, आबा कांडेकर, नवनाथ जाधव यांच्यासह मुख्याध्यापक राजेंद्र मालपुरे, जेष्ठ शिक्षिका विजया पगार, विजय जगताप, नीता कदम,शितल पगार ,सुचित्रा देवरे उपस्थित होते.
शीतल पगार यांनी सुत्रसंचालन केले. तर आभार नीता कदम यांनी मानले. (फोटो २० लाखलगाव)
फोटो- लाखलगाव जिल्हा परिषद शाळेत शिवाजी महाराज जयंती निमित्त प्रतिमापूजन करुन अभिवादन करतांना शिक्षक विजय जगताप, विजया पगार, शितल पगार, नीता कदम व मान्यवर.