शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

ललित पाटीलचा मुक्काम नाशिक पोलिस कोठडीत; तीन साथीदारांचीही सोबतच रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 8:23 AM

शुक्रवारी मुंबईत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ललितसह रोहित चौधरी, जिशान शेख, हरिशपंत या तिघांचा ताबा नाशिकच्या अमली पदार्थविरोधी पथकाने घेतला.

नाशिक : पुण्याच्या ससून रुग्णालयातून देशभरात एमडी ड्रग्जचे रॅकेट चालविणारा व या रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्जमाफिया  ललित पाटीलसह तिघा संशयितांना शनिवारी येथील सत्र न्यायालयाने दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

शुक्रवारी मुंबईत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ललितसह रोहित चौधरी, जिशान शेख, हरिशपंत या तिघांचा ताबा नाशिकच्या अमली पदार्थविरोधी पथकाने घेतला. त्यांना चोख बंदोबस्तात रात्री उशिरापर्यंत नाशिकला आणण्यात आले. शनिवारी या चौघांसह शिवाजी शिंदे यालाही न्यायालयात हजर केले. त्याची वाढीव पोलिस कोठडी आज संपणार होती. नाशिकातूनही ड्रग्जचे उत्पादन घेतले जात होते. त्याची कसून चौकशी करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी पोलिसांनी केली.  न्यायालयाने शिंदे यास न्यायालयीन कोठडी मंजूर केली, मात्र ललित, रोहित, जिशान आणि हरिशपंत या चौघांना १८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

सगळे नाशिक पोलिसांच्या ताब्यात

ड्रग्जप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी ड्रग्जमाफिया संशयित ललित पाटील त्याचा भाऊ मास्टरमाइंड भूषण पाटील याचा ‘खजिनदार’ अभिषेक बलकवडे, रोहित चौधरी, जिशान शेख, हरिशपंत हे सगळे आता नाशिक पोलिसांच्या ताब्यात आहेत.

त्यांची एकत्र चौकशी पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाकडून केली जात आहे.

टॅग्स :Lalit Patilललित पाटीलNashikनाशिकPoliceपोलिस