शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

निर्यात बंदी उठविल्यामुळे कांद्याच्या भावात मोठी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 9:26 PM

लासलगाव : कांदा निर्यातबंदी उठविल्याचा चांगला परिणाम बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही दिसून आला. मंगळवारच्या तुलनेत उन्हाळ कांदा चारशे, तर लाल कांदा चारशे पन्नास रुपयांची तेजी होत विक्री झाला.

ठळक मुद्देलाल कांदा चारशे पन्नास रुपयांची तेजी होत विक्री झाला.

लासलगाव : कांदा निर्यातबंदी उठविल्याचा चांगला परिणाम बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही दिसून आला. मंगळवारच्या तुलनेत उन्हाळ कांदा चारशे, तर लाल कांदा चारशे पन्नास रुपयांची तेजी होत विक्री झाला.बुधवारी (दि.३०) २९४ क्विंटल उन्हाळ कांदा ६०१ ते २,४६० रुपये व सरासरी २,००० रुपये तर ११,४२० क्विंटल लाल कांदा १,१५३ ते २,८६१ व सरासरी २,५५० रुपये भावाने विक्री झाला.मंगळवारी निर्यात बंदी उठविली, त्यामुळे कांदा भावात तेजी होत लाल कांदा भावात सहाशे रुपयांची वाढ झाली. लासलगाव बाजार समितीचे पहिल्या सत्रात कांदा लिलाव वाहनातील उन्हाळ कांदा किमान ८०१ ते कमाल १,९८१ व सरासरी १,५०० रुपये तर लाल कांदा बाजारभाव क.क. १,००० ते जा.जा. २,६६८ व सरासरी २,४०० रुपये कांदा बाजारभाव होते.सोमवारी (दि.२८) साठ वाहनातील ६६४ क्विंटल उन्हाळ कांदा ५०० ते १,६८० व सरासरी १,४०० रुपये, तर १,१४७ वाहनातील १४,७१० क्विंटल लाल कांदा १,२०० ते २,०७२ व सरासरी १,९५१ रुपये भाव होता.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डonionकांदा