शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
2
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
3
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
4
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
6
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
7
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
9
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
10
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
11
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
12
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
13
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
14
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
15
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
16
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
17
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
18
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
19
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
20
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो

लासलगावी शासकीय यंत्रणा सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 10:29 PM

लासलगाव : जिल्ह्यात पहिला कोरोनाचा रुग्ण पिंपळगावनजीक येथे सापडला व तो बरा झाला असला तरी आता देवरगाव येथील कोरोनाग्रस्त रुग्णावर उपचार केलेल्या एका डॉक्टरांचा व पिंपळगावनजीक येथील महिला अशा दोन कोरोना रुग्णांचे रिपोटर््स पॉझिटिव्ह आल्याने परिसरात शासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.

लासलगाव : जिल्ह्यात पहिला कोरोनाचा रुग्ण पिंपळगावनजीक येथे सापडला व तो बरा झाला असला तरी आता देवरगाव येथील कोरोनाग्रस्त रुग्णावर उपचार केलेल्या एका डॉक्टरांचा व पिंपळगावनजीक येथील महिला अशा दोन कोरोना रुग्णांचे रिपोटर््स पॉझिटिव्ह आल्याने परिसरात शासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.लासलगाव व पिंपळगावनजीक परिसरात बुधवारपासून पुढील आदेश येईपर्यंत सक्तीच्या लॉकडाउनमुळे आता जनता कर्फ्यू सुरू झाला आहे. लासलगाव येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या परिसरात लासलगाव ग्रामपंचायतीने प्रतिबंधात्मक औषध फवारणी सुरू केली आहे. लासलगावचे उपसरपंच जयदत्त होळकर व ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी ही माहिती दिली. या परिसरात वैद्यकीय तपासणी व संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन योग्य त्या उपचारासाठी होम क्वॉरण्टाइन केले जात असल्याची माहिती निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साहेबराव गावले यांनी दिली.लासलगाव व पिंपळगावनजीक परिसरात पुढील आदेश येईपर्यंत नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अन्यथा विनाकारण बाहेर फिरणाऱ्या व्यक्ती विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी दिला आहे. लासलगाव पोलीस कार्यालय परिसर सील केला असून, मेडिकल वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत. यात लासलगाव, पाचोरा, मरळगोई, टाकळी विंचूर, निमगाव वाकडा, ब्राह्मणगाव, विंचूर, कोलटेक पाटे, आंबेगाव, वेळापूर्, धरणगाव, विंचूर येथील पंचावन्न महिला पुरुष व्यक्ती आता चौदा दिवस क्वॉरण्टाइन करण्यात येणार आहेत.

 

टॅग्स :Nashikनाशिक