शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

लासलगावी शांतता समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 9:27 PM

लासलगाव : बकरी ईद एकत्र येऊन किंवा कुठे बाहेर न जाता घरीच नमाजपठण करून साजरी करून प्रशासनाला सहकार्य करावे. लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे पालन करावे आणि कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपले महत्त्वाचे योगदान द्यावे, असे आवाहन निफाडचे पोलीस उपविभागीय अधीक्षक माधव रेड्डी यांनी केले.

ठळक मुद्देसर्व नियमांचे पालन करावे आणि कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपले महत्त्वाचे योगदान द्यावे, असे आवाहन

लासलगाव : बकरी ईद एकत्र येऊन किंवा कुठे बाहेर न जाता घरीच नमाजपठण करून साजरी करून प्रशासनाला सहकार्य करावे. लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे पालन करावे आणि कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपले महत्त्वाचे योगदान द्यावे, असे आवाहन निफाडचे पोलीस उपविभागीय अधीक्षक माधव रेड्डी यांनी केले.येथे पोलीस प्रशासनामार्फत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे, उपसरपंच जयदत्त होळकर, हारुण शेख, नुरानी मशीदचे मौलाना मंजूर अहमद मिल्ली यांनी नियम पाळून नमाज घरीच पठण करून बकरी ईद साजरी करावी, असे सांगितले. बैठकीस पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, गुणवंत होळकर, प्रकाश पाटील, राजू राणा यांच्यासह येथील मशिदीचे मौलाना, ट्रस्टी उपस्थित होते.

टॅग्स :Eid e miladईद ए मिलादPolice Stationपोलीस ठाणे