शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

दोन महिन्यांपूर्वी पत्नीशी अखेरचा संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 11:08 PM

पत्नी सारिका हिच्याशी जवान सचिन मोरे यांचे बोलणे झाले होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की, मला आता तुझ्याशी बोलता येणार नाही. कारण तिकडे रेंज नाही. मुलांच्या तब्येती कशा आहेत. माझी वाट बघू नको, असे सांगून गेले आणि त्यांच्या मृत्यूचीच बातमी आली. काय बोलायचे ते पटापट बोलून घेतले होते. त्यामुळे आमचे दोन महिन्यांपासून बोलणेच झाले नव्हते, असे त्यांची पत्नी सरिता मोरे यांनी सांगितले.

मालेगाव : पत्नी सारिका हिच्याशी जवान सचिन मोरे यांचे बोलणे झाले होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की, मला आता तुझ्याशी बोलता येणार नाही. कारण तिकडे रेंज नाही. मुलांच्या तब्येती कशा आहेत. माझी वाट बघू नको, असे सांगून गेले आणि त्यांच्या मृत्यूचीच बातमी आली. काय बोलायचे ते पटापट बोलून घेतले होते. त्यामुळे आमचे दोन महिन्यांपासून बोलणेच झाले नव्हते, असे त्यांची पत्नी सरिता मोरे यांनी सांगितले.वीरजवान सचिन मोरे आता दोन वर्षात सेवानिवृत्त होणार होते. त्यातले दोन-चार महिने झालेही होते. म्हणजेच दीड वर्षानंतर घरी परतल्यानंतर काय काय करायचे याचे ‘स्वप्न’ मूर्त स्वरूपात आणण्यासाठी त्यांनी काही योजना आखल्या होत्या. वर्षभरापूर्वी नाशकात नवीन ‘फ्लॅट’ विकत घेतला होता.मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था व्हावी म्हणून नाशकात ‘स्थायिक’ व्हायचे त्यांनी ठरवले होते; मात्र नियतीला ते मंजूर नव्हते. सेवानिवृत्ती काठावर येऊन ठेपलेली असतानाच ‘नियती’ने डाव साधला अन् त्यांचे ‘नव्या’ जीवनाचे स्वप्न अधुरे राहिले. सचिनला सात महिन्यांचा मुलगा, ९ आणि ७ वर्षाच्या दोन मुली आहेत. मुलाचा जन्म झाला त्यावेळी तो भेटायला आला होता. लहान कार्तिकचे ‘पितृछत्र’ हरपल्याने ग्रामस्थ भावनाविवश झाले होते.

टॅग्स :SoldierसैनिकDeathमृत्यू