शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

लोणारवाडी येथे बोहडा उत्सवास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 5:37 PM

सिन्नर : तालुक्यातील लोणारवाडी (शास्त्रीनगर) येथे पारंपरिक आखाडी (बोहाडा) उत्सवास रविवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. सांस्कृतिक वारसा लाभलेल्या लोणारवाडीत गेल्या अनेक वर्षांपासून बोहड्याची परंपरा जोपासली जात आहे.

ठळक मुद्दे नवीन पिढीतील तरूणाईसुद्धा बोहड्याचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसत आहे. या गावात दरवर्षी सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम होतात.

सिन्नर : तालुक्यातील लोणारवाडी (शास्त्रीनगर) येथे पारंपरिक आखाडी (बोहाडा) उत्सवास रविवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.सांस्कृतिक वारसा लाभलेल्या लोणारवाडीत गेल्या अनेक वर्षांपासून बोहड्याची परंपरा जोपासली जात आहे.त्याचाच एक भाग म्हणून आखाडी म्हणजेच बोहडा हा उत्सव साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू होणारा हा उत्सव ७ एप्रिल ते ११ एप्रिलपर्यंत पाच दिवस चालणार असून, यात धार्मिक व सांस्कृतिक परंपरेनुसार विविध कार्यक्रम पार पडणार आहेत.गावातील मुख्य चौकात बोहडा आखाडीचा कार्यक्रम होणार आहे. प्रत्येक दिवशी रात्री ८ वाजता पुराणातील पात्रांची मिरवणूक काढली जाणार आहे. यात दररोज स्कंदपुराणातील, विष्णुपुराणातील पात्रांची वेशभूषा करून पौराणिक आख्यायिका सादर केली जाते. सारज-गणपती, देवी, चंद्रसूर्य, शंकर-पार्वती, मोहिनी, भस्मासुर, देवी-देवतांची पात्रे, रामायण, महाभारतातील कथा, ग्रामदैवत खंडेराव, भैरवनाथ यांसारख्या ग्रामदैवतांची वेशभूषा असलेली पात्रे सनई-वाद्यांच्या तालावर नाचवले जातात. या सर्व पात्रांची आख्यायिका शाहिरी गाण्यांतून शाहीर रंगनाथ भाटजिरे सादर करतात. चार दिवस चालणाऱ्या या उत्सावास ग्रामस्थांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असते.फोटो क्र.- 08२्रल्लस्रँ03फोटो ओळी - सिन्नर तालुक्यातील लोणारवाडी येथे चार दिवस चालणाºया बोहाडी उत्सवात पौराणिक आख्यायिकेतील विविध पात्रे सादर करताना ग्रामस्थ.