शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

देवळा येथे भूमिगत विद्युत वाहिनी कामाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 5:03 PM

नगरपंचायतीच्यावतीने पायलट प्रोजेक्ट

ठळक मुद्देप्रभाग क्र . ३ मध्ये दलितेतर वस्ती सुधार योजनेंतर्गत पाईप गटार व डांबरीकरण कामाचे उद्घाटन

देवळा : मोठ्या शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही विद्युत वाहिन्या भूमिगत असाव्यात यासाठी ग्रामीण भागातील पायलट प्रोजेक्ट म्हणून देवळा नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १९ व १२ मध्ये भूमिगत विद्युत वाहिनी कामाचा शुभारंभ आमदार डॉ. राहुल अहेर व जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच इंदिरानगर येथे प्रभाग क्र . ३ मध्ये दलितेतर वस्ती सुधार योजनेंतर्गत पाईप गटार व डांबरीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले.इंदिरानगर येथे समारंभ आयोजित करण्यात आला होता. स्वच्छ व सुंदर देवळा ह्या संकल्पपूर्तीकडे शहराची वाटचाल सुरू असतांना शहरातील कचरा व्यवस्थापनाचा ठेका दिलेल्या ठेकेदाराचे काम समाधानकारक नसल्याची नागरीकांची तक्र ार असल्यामुळे दिवाळीनंतर नवीन ठेकेदाराला कचरा व्यवस्थापनाचे काम देणार, तसेच प्रत्येक घरात ओला व सुका कचरा जमा करण्यासाठी लवकरच दोन डस्टवीन देण्यात येणार असल्याचे नगरपंचायतीच्या वतीने जाहीर करण्यात आले. इंदिरा नगर येथील रहिवासी जिजाबाई अहिरराव यांनी मनोगत व्यक्त केले. दिलीप अहेर यांनी आभार मानले.अनिल देवरे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी नगराध्यक्ष ज्योत्स्ना अहेर, उपनगराध्यक्ष अतुल पवार, गटनेते अशोक अहेर, जितेंद्र अहेर, नगरसेवक लक्ष्मीकांत अहेर, प्रदिप अहेर, बाळासाहेब अहेर, शीला अहेर, केदा वाघ, रोशन अलिटकर, मुख्याधिकारी संदीप भोळे, दिलिप अहेर आदींसह महिला व नागरीक उपस्थित होते.स्वतंत्र पाणीपुरवठा योजनादेवळा शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी पर्यायी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन आमदार डॉ. अहेर यांनी दिले.

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज