शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

एलबीटी सेसची चौकशी बासनात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 11:50 PM

नाशिक : राज्य सरकारने एलबीटी रद्द केल्यानंतरही नाशिकमध्ये मालमत्ता नोंदणीसाठी एक टक्का सेस कायम असून, राज्याचे अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे तर त्यांनी ही सेस वसुली बेकायदा ठरवून चौकशी करण्याची केलेली घोषणादेखील बासनात गुंडाळल्यात जमा आहे.

नाशिक : राज्य सरकारने एलबीटी रद्द केल्यानंतरही नाशिकमध्ये मालमत्ता नोंदणीसाठी एक टक्का सेस कायम असून, राज्याचे अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे तर त्यांनी ही सेस वसुली बेकायदा ठरवून चौकशी करण्याची केलेली घोषणादेखील बासनात गुंडाळल्यात जमा आहे.नाशिकसह राज्यातील विविध महापालिकांमध्ये लागू असलेली जकात रद्द केल्यानंतर सरकारने लोकल बॉडी टॅक्स लागू केला. या कराच्या कक्षेत विकासक आणि जमीन खरेदी-विक्री करणाºयांना-देखील आणले. इमारत साहित्यावरील एलबीटी हा वेगळा विषय परंतु मालमत्तेच्या नोंदणीच्या वेळी पाच टक्के मुद्रांकावर एक टक्का सेस वसूल करण्याचे अधिकार मुद्रांक शुल्क विभागाला दिले. त्यामुळे कोणत्याही दस्त नोंदणीच्या वेळी पाच टक्के मुद्रांक शुल्क वसूल केले जाऊ लागले. त्याचबरोबर एक टक्का एलबीटी सेसची वसुली सुरू झाली. त्यानंतर केंद्र सरकारकडून देशपातळीवर जीएसटी म्हणजे वस्तू सेवा कर लागू करण्यात