शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

संविधान साक्षरता अभियानांतर्गत व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 11:47 PM

संविधान साक्षरता अभियानांतर्गत शिवजयंतीनिमित्त शनिवारी ‘वर्तमानातील भारतीय लोकशाही समोरील आव्हाने’ या विषयावर प्रा. डॉ. सतीश म्हस्के यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. देवराम जाधव होते.

सायने बुद्रुक : येथे संविधान साक्षरता अभियानांतर्गत शिवजयंतीनिमित्त शनिवारी ‘वर्तमानातील भारतीय लोकशाही समोरील आव्हाने’ या विषयावर प्रा. डॉ. सतीश म्हस्के यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. देवराम जाधव होते.‘भारतीय संविधानाची पार्श्वभूमी व निर्मितीनंतरची आव्हाने’ यावर त्यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक मानवासाठी व मानवी उत्कर्षासाठी संविधान महत्त्वाचे आहे. भारतीय संविधान हा वाचन करण्यापुरता मर्यादित ग्रंथ नसून तो अंमलबजावणीचा आणि सर्वसामान्य माणसाच्या अस्तित्वाला अधोरेखित करणारा ग्रंथ आहे, असे प्रा. डॉ. म्हस्के यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानवतावादी बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शिवदास म्हसदे यांनी केले. संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन संतोष कांबळे यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय मच्छिंद्र तेली यांनी करून दिला. सुनील वाघ यांचेही भाषण झाले. भन्ते प्रज्ञादीप यांनी त्रिशरण व पंचशील सादर केले. सूत्रसंचालन अमोल जगताप यांनी केले. आभार विशाल धिवरे यांनी मानले. यावेळी डॉ. चंद्रकांत पवार, जयपाल त्रिभुवन, आर. आर. जगताप, पोपट पगार, रमेश पवार, विठ्ठल बागुल, शंकर सोनवणे, अशोक खरे, जे. डी. पवार आदी उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिक