शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
3
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
4
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
5
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
6
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
7
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
8
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
10
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
11
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
13
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
14
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
15
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
16
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
18
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
19
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

मानधनातून बसविणार एलईडी दिवे

By admin | Published: September 30, 2015 11:21 PM

मानधनातून बसविणार एलईडी दिवे

नाशिकरोड : येथील प्रभाग ५९ च्या नगरसेविका संगीता गायकवाड यांनी मनपाकडून मिळणारे मानधन व स्वखर्चाने प्रभागात १०० एलईडी दिवे लावण्याचा निर्णय घेतला आहे.नगरसेविका संगीता गायकवाड यांनी मनपाकडून मिळालेले मानधन व स्वखर्चाने प्रभाग ५९ मधील आनंदनगर, गुलमोहर कॉलनी, मनपा शाळा क्र. १२५ च्या मैदानावर १०० एलईडी दिवे लावण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित एलईडी दिवे लावण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी गायकवाड यांनी मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम व विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता शरद बनकर यांच्याकडे केली आहे. तेथील लाईट्सची फिटिंग इतरत्र जेथे प्रभागात गरज आहे त्या भागात लावण्यात येणार आहे. यामुळे येत्या काही महिन्यात प्रभाग ५९ मधील अंधाराचा प्रश्न मार्गी लागणार आहे. यापूर्वीदेखील गायकवाड यांनी स्वखर्चातून प्रभागात काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्या कॅमेऱ्यांची पोलिसांना काही गुन्ह्यांचा तपास करताना मोठी मदत झाली होती. एलईडी दिव्यांमुळे मनपाच्या विजेच्या बिलात कपात होणार आहे. (प्रतिनिधी)