शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

बिबट्या मृत्यूमुखी

By admin | Published: May 19, 2015 2:04 AM

बिबट्या मृत्यूमुखी

नाशिकरोड/देवळाली कॅम्प : पहाटेच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या पोल नं. ६०/६२,१७७ किमी अंतरावर भगूर लहवित रोडवर असणाऱ्या रेल्वे लाइनवर प्रवासी रेल्वे गाडीला धक्का लागून अंदाजे सहा वर्षांचा बिबट्या मृत्यूमुखी पडला. उन्हाळ्यामुळे पाण्याची टंचाई जाणवत असल्याने गत दोन महिन्यांपासून देवळालीच्या बार्न्स स्कूल परिसरात लष्कराच्या हद्दीतील जंगलात बिबट्यांचा वावर वाढला असल्याची माहिती मिळाली होती. १५ मे रोजी याच बिबट्याने चौधरी यांच्या मळ्यात शेळी व डुक्कर फस्त केले होते. त्यांनी आरडओरडा करताच बिबट्याने परिसरातून पळ काढला. काल मध्यरात्रीच्या सुमारास पाण्याच्या शोधार्थ बिबट्याने दारणाकाठी गेला होता. तिकडून परतत असताना भगूर लहवित रस्त्यावर राहत असलेल्या डोंगरे यांच्या मळ्या लगत रेल्वे लाइन ओलांडून जात असताना पहाटेच्या वेळी बिबट्याला रेल्वेचा अंदाज न आल्याने त्याच्या चेहऱ्यावर व कपाळावर गंभीर जखम होऊन जागीच मृत पावला. घटनेची माहिती वनविभागाला मिळताच सहायक वनसंरक्षक प्रदीप भामरे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार, वनपाल एम. एस. गोसावी यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याची पाहणी करत ताब्यात घेतले. (वार्ताहर)