शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
4
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
5
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
6
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
7
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
8
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
9
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
10
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
11
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
12
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
13
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
14
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
15
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
16
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
17
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
18
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
19
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
20
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 

पिंपखेड येथे बिबट्या जेरबंद

By admin | Published: November 06, 2016 10:54 PM

पिंपखेड येथे बिबट्या जेरबंद

दिंडोरी : तालुक्यातील पिंपरखेड येथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या दर्शनाने नागरिक भयभीत झाले होते. वनविभागाचे अधिकारी मात्र बिबट्याच्या संचाराबाबत विश्वास ठेवत नव्हते. मात्र उमेश जोशी, धनंजय पाटील, माणिक डबाळे, मनोज जोशी, शंकर घडवजे या नागरिकांनी पाठपुरावा करीत व परिसरातील बिबट्याचा वावर व त्याच्या पाऊलखुणा पटवून देत वनविभागाला पिंजरा आणायला भाग पाडले. यावर वनविभागाने जवळच्याच वागळुद येथून पिंजरा आणुन त्यात शेळी टाकून मंगेश जोशी यांच्या घराच्या पाठीमागे लावला. यात बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:स्वास सोडला. परिसरातील करंजवण शिवारात मागील वर्षी दोन बछड्यांसह बिबट्याला जेरबंद केले होते. पुन्हा बिबट्या सापडल्याने नागरिकांच्या सुरिक्षततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ह्या परीसरात उसाचे मोठे क्षेत्र असल्याने नागरिकांत पुन्हा भीतीचे वातावरण तयार झाले आहे. यावेळी परिसरातील लोकांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. (वार्ताहर)