शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

शाळांमध्ये योग साधनेचे धडे

By admin | Published: June 23, 2016 10:50 PM

जागतिक योगदिन : शहरातील विविध संस्थांचाही पुढाकार

नाशिक : जागतिक योग दिनानिमित्त शहरातील विविध शाळांमध्ये योगासनांची प्रात्यक्षिके करून योगदिन साजरा करण्यात आला.श्रीरामकृष्ण विद्यानिकेतनश्रीरामकृष्ण परमहंस विद्यानिकेतन, दत्तनगर, पेठरोड, पंचवटी या शाळेत योग दिवस मुख्याध्यापक भारती शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी योगशिक्षक विलास शेवाळे यांनी योग प्रात्यक्षिके करून दाखविली. यावेळी सहकारी शिक्षक चंद्रटिके यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास कोकणी, श्रीमती भोसले आदि उपस्थित होते.न्यू मराठा हायस्कूलन्यू मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीदेखील योगाचे विविध प्रकार, सूक्ष्म व्यायाम प्रकारांसह विविध आसने व व्यायाम प्रकार घेतले. या प्रकारांत प्रमुख अतिथी सतीश जाधव यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. या कार्यक्रमास पर्यवेक्षक पी. टी. भागवत, एस. एस. संगमनेरे, एम. के. सूर्यवंशी, एस. ए. खरात, बी. डी. गडाख आदि उपस्थित होते.माधवराव लेले विद्यालयमुख्याध्यापक व्ही. यू. देशपांडे यांनी योगाचे आपल्या जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. आव्हाड व सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना विविध आसनांची व प्राणायामांची प्रात्यक्षिके करून दाखविली. ओंकाराने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.चुंचाळे मनपा शाळा क्रमांक १00चुंचाळे येथील मनपा शाळा क्रमांक १00 येथे योगदिन सकाळ सत्रात वेळेत साजरा करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश साठे व उपाध्यक्ष कुसुम तळेकर उपस्थित होते. पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थी व पालक यांनी विविध आसने केली. योगाची माहिती व महत्त्व जाणून घेतले. या कार्यक्रमात सुलभा शिवदे, राजेंद्र म्हसदे, तुकाराम खेमनर, वैशाली शेवाळे, पवार या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.उन्नती विद्यालयउन्नती माध्यमिक विद्यालयात संस्थाचालक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे योग प्रात्यक्षिक शिबिर घेण्यात आले. त्याप्रसंगी योगप्रशिक्षक संजय खैरनार यांनी योगाचे जीवनातील महत्त्व सांगितले. याप्रसंगी सर्वांनी एकत्रितपणे सराव करून यात सहभाग नोंदविला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब सोनजे, अ‍ॅड. प्रवीण अमृतकर, बापूराव शिनकर, सुभाष मुसळे, मुख्याध्यापक सुभाष पिंगळे, रामदास वाणी, नंदलाल धांडे आदि उपस्थित होते.