शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माहिम मतदारसंघात उतरवला उमेदवार
2
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
3
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
4
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
5
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
7
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
8
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
9
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
10
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
11
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
12
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
13
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
15
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
16
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
17
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
18
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
19
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

लेटलतीफांना कारणे दाखवा नोटीस

By admin | Published: November 22, 2015 10:30 PM

मालेगाव : तहसीलदारांकडून हजेरी बुकाची तपासणी

मालेगाव : येथील तहसील कार्यालयात नव्याने रुजू झालेल्या तहसीलदार सुरेश कोळी यांनी हजेरी बुकाची तपासणी करून गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे.नवीन तहसीलदार सुरेश कोळी यांनी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी विना परवानगी मुख्यालय न सोडण्याचा आदेश कर्मचाऱ्यांना दिला आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी तहसीलदार कोळी यांनी सकाळी साडेदहा वाजता हजेरी बुकाची तपासणी केली असता पाच कर्मचारी उपस्थित नसल्याचे आढळून आले. या सर्व कर्मचाऱ्यांना उशिरा येण्याचे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. येथील तहसील कार्यालयात गेल्या तीन ते चार वर्षापासून आवो जाओ घर तुम्हारा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक जण कार्यालयीन वेळेत गावाला किंवा खासगी कामाला परस्पर निघून जात असून, कोणी विचारणा केली तर रजेवर असल्याचे मोबाइलवर सांगीतले जात होते. याला जबाबदार येथील तत्कालीन तहसीलदार होते. ते स्वत: एक ते दीड वर्षापासून नियमित गैरहजर राहत होते. दिवसातील एक ते दीड तास ते कार्यालयात आले तर येत, नाहीतर दिवसभर ते फिरकतही नसत. त्यांची कार्यालयीन वेळ सायंकाळी सहानंतर सुरू होत होती. यामुळे कर्मचाऱ्यांंमध्ये वचक राहिला नव्हता. सर्व कामकाज थांबले होते. यासाठी भाजपाने आंदोलनही केले होते. हे अंगवळणी पडलेल्या कर्मचाऱ्यांना तहसीलदार कोळी यांच्या शिस्तीच्या वागण्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. (प्रतिनिधी)