शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
4
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
5
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
6
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
7
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
8
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
9
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
10
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
11
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
12
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
13
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
14
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
15
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
16
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
17
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
18
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
19
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

बलात्कार करणाऱ्यास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 11:25 PM

बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी राजेशभाई गमजाभाई इंदाईत (३८, रा. मोरझिरा, ता. अहवा, जि. डांग) यास जिल्हा व अपर सत्र न्यायाधीश बी. एस. महाजन यांनी दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाविली.

मालेगाव : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी राजेशभाई गमजाभाई इंदाईत (३८, रा. मोरझिरा, ता. अहवा, जि. डांग) यास जिल्हा व अपर सत्र न्यायाधीश बी. एस. महाजन यांनी दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाविली.ताहाराबाद येथे १५ जून २०१४ रोजी आरोपी राजेशभाई गमजाभाई इंदाईत (३८) याने अल्पवयीन मुलीस झोपेतून उचलून जवळच्या सरकारी दवाखान्यामागे नेले. तिला मारहाण करुन तिच्यावर बलात्कार करून पळून गेला. याप्रकरणी जायखेडा पोलिसांनी आरोपीस अटक करुन मालेगाव सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अतिरिक्त सहायक सरकारी वकील एस. के. सोनवणे यांनी सरकार पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासले.आरोपीविरुद्ध गुन्हा शाबीत झाला. आरोपी राजेशभाई इंदाईत याचेविरुद्ध जायखेडा पोलिसांत दोन गुन्हे दाखल आहेत. गुजरात राज्यातील गुन्ह्यातदेखील यापूर्वी आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल होऊन शिक्षा झाली आहे. आरोपीविरोधात देवळा पोलीस ठाण्यातदेखील बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालय