शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

विल्होळीकर आंदोलनाच्या पावित्र्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 6:08 PM

महामार्गावर सुमन हॉटेलसमोर धोकादायक वळण असल्याने अनेक वेळा छोटे-मोठे अपघात होतात, त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावे, तसेच अंबडकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडण्यासाठी

विल्होळी : मुंबई महामार्गावरील हॉटेल सुमनच्या समोरील धोकादायक वळणावर सातत्याने होणारे अपघात पाहता याठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावे अन्यथा कोणत्याही क्षणी ग्रामस्थ आंदोलन छेडतील, असा इशारा देणारे निवेदन विल्होळी ग्रामपंचायत व संस्कृती बहुद्देशीय संस्थेच्या वतीने राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाला देण्यात आले आहे.या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महामार्गावर सुमन हॉटेलसमोर धोकादायक वळण असल्याने अनेक वेळा छोटे-मोठे अपघात होतात, त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावे, तसेच अंबडकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडण्यासाठी हॉलीडे कॉटेजजवळ क्रॉसिंग ठेवण्यात आलेली असून, सदर ठिकाणी वाहनांचा वेग जोरात असल्याने नागरिकांना रस्ता ओलांडताना बऱ्याच वेळा अपघात होऊन अनेकांना प्राणास मुकावे लागले आहे. या ठिकाणी वाहतूक बेटामुळे व झाडांमुळे रस्त्यावरील वाहनांचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहतूक बेटाचा आकार कमी करून त्या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावे, झेब्रा क्रॉसिंग पट्टे मारण्यात यावे, तसेच वाहनधारकांना रात्रीच्या वेळी रस्ता दुभाजक व गतिरोधक लक्षात येण्यासाठी रस्त्यावर रिफ्लेक्टर बसविण्यात यावेत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या संदर्भात जानेवारी महिन्यात ग्रामसभेने ठराव करून त्याची प्रतही दिलेली आहे. परंतु त्याची अद्याप दखल घेतली गेली नाही. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत ग्रामसभेच्या मागण्यांची दखल न घेतल्यास ग्रामस्थांकडून ऐनवेळी कोणत्याही क्षणी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :SocialसामाजिकNashikनाशिक