शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

मद्यविक्रेत्यांकडून ६५ लाखांचा दंड वसूल

By admin | Published: December 24, 2014 12:00 AM

पाच परवाने रद्द : उत्पादन शुल्क विभागाने केली धडक कारवाई

नाशिक : परवानाधारक मद्यविक्रेत्यांकडून केल्या जाणाऱ्या नियमभंगाच्या एकूण २७४ प्रकरणे राज्य उत्पादन शुल्क खात्याने उघडकीस आणून आठ महिन्यांत जवळपास ६५ लाख रुपयांचा दंड वसूल केला असून, गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असलेले पाच परवाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये रद्द करण्यात आले आहेत.किरकोळ व घाऊक मद्य विक्रीसाठी शासनाकडून वेगवेगळे परवाने दिले जात असतानाही मद्यविक्रेत्यांकडून वेळोवेळी नियमभंगाचे प्रकार होतात. त्यात प्रामुख्याने ज्या मद्यविक्रीचे परवाने नाहीत, त्याची विक्री करणे, किमतीपेक्षा जादा दर आकरणे, परराज्यातील मद्याची विक्री करणे अशा विविध प्रकारचे नियमभंग केले जातात. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांकडून वेळोवेळी केल्या जाणाऱ्या तपासणीतून या बाबी निदर्शनास येऊन त्याआधारे कारवाई केली जाते. चालू वर्षी मार्च २०१४ अखेरपर्यंत अशा स्वरूपाचे १५४ प्रकरणांपैकी १३५ गुन्हे निकाली काढण्यात येऊन दुकानदारांकडून ५० लाख, ३४ हजार रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली, तर मार्च २०१४ ते नोव्हेंबर या कालावधी १२० गुन्हे नोंदवून त्यापैकी ४६ प्रकरणे तडजोड करून निकाली काढण्यात येऊन त्यापोटी १४ लाख, ६५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर पाच दुकाने बंद करण्यात आली आहेत.