शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

वीज उपकेंद्राला ठोकले टाळे; कर्मचाऱ्यांना कोंडले

By admin | Published: March 04, 2017 12:13 AM

वडांगळी : विजेच्या समस्येने संतप्त झालेल्या खडांगळी येथील शेतकऱ्यांनी वडांगळी उपकेंद्राला टाळे ठोकून शाखा अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना सुमारे तासभर कोंडून ठेवले

 वडांगळी : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागात दिवसेंदिवस वीजप्रश्न बिकट होत आहे. विजेच्या समस्येने संतप्त झालेल्या खडांगळी येथील शेतकऱ्यांनी वडांगळी उपकेंद्राला टाळे ठोकून शाखा अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना सुमारे तासभर कोंडून ठेवले. सिन्नरचे उपअभियंता विनायक इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन दिवसात वीजपुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. शेतकऱ्यांनी शाखा अभियंता मंगेश खर्जे यांच्यासह कर्मचाऱ्यांना कोंडून उपकेंद्राला टाळे ठोकले. सोमवारपर्यंत सुरळीत वीजपुरवठा करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी अनिल कोकाटे, विलास ठोक, ज्ञानेश्वर ठोक, गोरख कोकाटे, गणेश कोकाटे, खंडू ठोक, रमेश कोकाटे, मच्छिंद्र कोकाटे, शिवनाथ कोकाटे, बाळासाहेब ठोक, नवनाथ ठोक, अण्णा गिते, सुकदेव कोकाटे, लक्ष्मण कोकाटे, विशाल कोकाटे, कैलास पगार, भास्कर मुरडनर, अमोल कोकाटे उपस्थित होते. (वार्ताहर)