शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

लोहोणेर ग्रामपंचायतीकडून विनामास्क फिरणाऱ्यांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 7:09 PM

लोहोणेर : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना नागरिकांमध्ये मात्र कोणतेही गांभीर्य दिसून येत नसल्याने गुरुवारी ग्रामपंचायतीच्या वतीने विनामास्क फिरणाऱ्या ४२ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ६७०० रुपयांचा दंड वसूल करून त्यांना नवीन मास्कची भेट देण्यात आली.

ठळक मुद्दे४२ जणांवर कारवाई : मास्कची दिली भेट

लोहोणेर : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना नागरिकांमध्ये मात्र कोणतेही गांभीर्य दिसून येत नसल्याने गुरुवारी ग्रामपंचायतीच्या वतीने विनामास्क फिरणाऱ्या ४२ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ६७०० रुपयांचा दंड वसूल करून त्यांना नवीन मास्कची भेट देण्यात आली.ग्रामपंचायतीने अचानक दंडात्मक कारवाई सुरू केल्याने विनामास्क फिरणाऱ्या नागरिक व दुचाकीस्वारांमध्ये खळबळ उडाली होती. देवळा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, गावागावात रुग्ण आढळून येत आहेत. आरोग्य यंत्रणा व स्थानिक प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी आवाहन करूनसुद्धा नागरिकांना त्याचे गांभीर्य नसल्याने गुरुवारी (दि. १८) लोहोणेर ग्रामपंचायतीच्या वतीने विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात आली.

यावेळी योगेश पवार, रमेश आहिरे, निंबा धामणे, रतिलाल परदेशी, धोंडू आहिरे, अनिल आहेर, राकेश गुळेचा, समाधान महाजन, रोशन खराटे, ग्रामविकास अधिकारी यू. बी. खैरनार, भूषण अहिरे, निंबा अहिरे, जगन माळी आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटल