शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

बंदमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान, आमदारांपुढे मांडले गाऱ्हाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 4:29 PM

चांदवड : शहरातील सोमवार पेठ येथील व्यापाऱ्यांनी आमदार डॉ. राहुल आहेर यांची भेट घेत बंदमुळे होणाऱ्या नुकसानीचे गाऱ्हाणे मांडले. यावेळी शनिवार व रविवार शहरात अत्यावश्यक दुकाने सोडून इतर सर्व दुकाने पूर्णपणे बंद राहतील, यासंदर्भात व्यापाऱ्यांनी आहेर यांची भेट घेत आपल्या समस्या मांडल्या.

ठळक मुद्देसोमवारी जिल्हाधिकारी यांच्या सोबत चर्चा करून मार्ग काढू, असे आश्वासन

चांदवड : शहरातील सोमवार पेठ येथील व्यापाऱ्यांनी आमदार डॉ. राहुल आहेर यांची भेट घेत बंदमुळे होणाऱ्या नुकसानीचे गाऱ्हाणे मांडले. यावेळी शनिवार व रविवार शहरात अत्यावश्यक दुकाने सोडून इतर सर्व दुकाने पूर्णपणे बंद राहतील, यासंदर्भात व्यापाऱ्यांनी आहेर यांची भेट घेत आपल्या समस्या मांडल्या.

लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील बाजारपेठ मोठी असल्यामुळे तालुक्यातून व बाहेरगावाहून मोठ्या संख्येने नागरिक बाजार करण्यासाठी येत असतात. असेच बंद सुरू असले तर व्यापारावर परिणाम होईल. आहेर यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व येत्या सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या सोबत चर्चा करून मार्ग काढू, असे आश्वासन दिले.यावेळी माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, भाजप तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, माजी सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, भाजप शहराध्यक्ष प्रशांत ठाकरे, सुशील पलोड, अजित तिल्लोडा, सुनील डुंगूरवाल, मुकेश कोकणो, किशोर कोकणो, तुषार झारोळे, विशाल ललवाणी, किरण बोरसे, विकी बोरसे, विशाल जाधव, रितेश अग्रवाल, अनिल कोतवाल, शुभम झांबरे, संतोष झारोळे व व्यापारी व पदाधिकारी उपस्थित होते.चांदवड येथे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्याशी चर्चा करताना व्यापारी सुशील पलोड, अजित तिल्लोडा, विशाल ललवाणी,तुषार झारोळे, भूषण कासलीवाल, मनोज शिंदे, डॉ. नितीन गांगुर्डे आदी.  (१५एमएमजी१)

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसgram panchayatग्राम पंचायत