शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजित पवार गटाविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

आरटीईच्या १८६० जागांसाठी लॉटरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 11:13 PM

नाशिक : आर्थिक दुर्बल व सामाजिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के राखीव जागा राज्य स्तरावरून राबविण्यात येत आहे. नाशिकमध्ये या प्रवेशप्रक्रियेत नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील एकूण ९२ शाळांमध्ये ही प्रक्रिया राबविली जाणार असून, या प्रक्रियेची सोडत पुण्यातून जाहीर करण्यात आली आहे. या प्रक्रियेतून संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मोबाइलद्वारे एसएमएस मिळणार असला तरी पालकांनी आॅनलाइन पोर्टलवरून अर्जाची स्थिती माहिती करून घेत पुढील प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रवेशप्रक्रिया : एसएमएससोबतच पोर्टलवरून माहिती घेण्याचे आवाहन

नाशिक : आर्थिक दुर्बल व सामाजिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के राखीव जागा राज्य स्तरावरून राबविण्यात येत आहे. नाशिकमध्ये या प्रवेशप्रक्रियेत नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील एकूण ९२ शाळांमध्ये ही प्रक्रिया राबविली जाणार असून, या प्रक्रियेची सोडत पुण्यातून जाहीर करण्यात आली आहे. या प्रक्रियेतून संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मोबाइलद्वारे एसएमएस मिळणार असला तरी पालकांनी आॅनलाइन पोर्टलवरून अर्जाची स्थिती माहिती करून घेत पुढील प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे.नाशिक शहरात आरटीईअंतर्गत प्राथमिकच्या (पहिली) प्रवेशासाठी १८२१, तर पूर्व प्राथमिकसाठी (नर्सरी) ३९ जागा उपलब्ध आहेत. या शाळांसाठी पाकलकांनी आॅनलाइन अर्ज दाखल केले असून, उपलब्ध जागांवर प्रवेश निश्चित करण्यासाठी सोमवारी (दि. ८) पुणे येथून राज्यस्तरावर लॉटरी काढण्यात आली आहे. या लॉटरीच्या माध्यमातून प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे पालकांना मिळणार आहे़ शहरातील पडताळणी केंद्र्रावर जाऊन प्रवेश निश्चित करावा. शहरात चार पडताळणी केंद्र असून, त्यांना संलग्न शाळांमधील प्रवेशाची पडताळणी प्रक्रिया या केंद्राच्या माध्यमातून केली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी उदय देवरे यांनी प्रसिद्धीपत्रातून केले आहे.