प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महाराणा प्रताप यांच्या अर्धाकृती पुतळ्यास स्थायी समिती सभापती गणेश गिते, नगरसेवक गुरमित बग्गा गुलाब भोये यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. हा कार्यक्रम शासकीय नियमांचे पालन करून पार पडलाण यावेळी माजी नगरसेवक उल्हास धनवटे, ज्ञानेश्वर बोडके, दीपक चव्हाण, मयूर नाटकर, सागर चव्हाण, नितीन शेलार, नरेश पाटील, प्रवीण भाटे, मनपाचे सहाय्यक अधीक्षक तुषार देशमुख, शेखर फरताळे, नथु देवरे, अंकुश सोनजे, शाम परदेशी, अक्षय परदेशी, मनीष परदेशी, राजेंद्र परदेशी, रोहित राजपूत, प्रेमसिंग शिंदे, धीरज राजपूत, किरण राजपूत, नीरज परदेशी, पूनम ठाकुर, अनिता परदेशी, सूरज चव्हाण, मीना परदेशी, सुरेखा राजपूत उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन युवा फाऊंडेशनचे संस्थापक अमोल ईश्वरसिंग परदेशी यांनी केले.
===Photopath===
140621\14nsk_10_14062021_13.jpg
===Caption===
पंचवटीत महाराणा प्रतापसिंह युवा फाउंडेशनच्यावतीने जयंती साजरी करण्यात आली.