शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
2
केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले
3
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
4
गौतम अदानींना अमेरिकेत अटक होऊ शकते? जाणून घ्या दोषी आढळल्यास काय शिक्षा होईल
5
Employment: देशात १९ लाख तरुणांना महिनाभरात मिळाले जॉब; ९.३३ टक्के अधिक संधी
6
सांगोल्यात उच्चांकी मतदानामुळे निकालाची उत्कंठा वाढली; महिलांच्या मतदानाचा फायदा कोणाला?
7
दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांना विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार
8
माढ्याचा मतदानाचा वाढलेला टक्का कोणाकडे?; गावागावांतील नेतेमंडळी गुंतले आकडेमोडीमध्ये!
9
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
10
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
11
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
13
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
14
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!
15
याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
16
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
17
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
18
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
19
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
20
दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानमध्ये ५० ठार; मृतांमध्ये आठ महिला, पाच लहान मुलांचा समावेश

विकासकामांच्या जोरावर सीमा हिरे विजयी होतील: विनोद तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2024 9:42 AM

सीमा हिरे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

नाशिक: भाजप-शिंदेसेना-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, आरपीआय मित्र पक्ष महायुतीच्या उमेदवार सीमा महेश हिरे यांच्या नवीन नाशिक सिडको येथील भोळे मंगल कार्यालय येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन 'भाजप'चे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले.

तावडे यांनी आमदार सीमा हिरे यांनी मतदारसंघात विविध विकासकामे, केंद्रासह राज्य सरकारच्या योजना वंचित घटकांपर्यंत पोहोचविल्या असल्याचे सांगितले. विधानसभेत सीमा हिरे या उत्कृष्ट काम करत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन उमेदवारी देण्यात आलेली आहे. विकासकामांच्या जोरावरच त्या निवडून येतील, असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला. याप्रसंगी प्रशांत जाधव, अजय बोरस्ते, मामा ठाकरे, नाना शिलेदार, अविनाश पाटील, रवी पाटील, भगवान काकड, सुवर्णा मटाले, प्रतिभा पवार, अलका अहिरे, भाग्यश्री ढोमसे, भगवान दोंदे, अॅड. श्याम बडोदे, राकेश दोंदे, पुष्पा आव्हाड, कावेरी घुगे, माधुरी बोलकर, नीलेश ठाकरे, श्यामकुमार साबळे, योगेश हिरे, सुधाकर जाधव, बाळासाहेब पाटील, महेश हिरे, प्रदीप पेशकर, सोनाली ठाकरे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकNashikनाशिक