नाशिक : महिला व बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना कार्यालयाचे एकाच छताखाली आणून लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेणे सोईचे व्हावे यासाठी जिल्हा परिषदेच्या आवारात महिला व बाल विकास कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.राज्यात महिला व बाल कल्याण विकासासाठी राबविण्यात येणाºया राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होऊन नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्याच्या उद्देशाने महिला व बाल कल्याण विभागाचे सचिवांनी प्रत्येक जिल्'ात ‘महिला व बाल विकास भवन कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीमध्ये जिल्हास्तरावरील महिला व बाल विकास भवन कार्यान्वित करण्याच्या कार्यक्रम जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांचे हस्ते व महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी अति मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, महिला व बालविकास अधिकारी दीपक चाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, रवींद्र परदेशी, इशाधिंन शेलकांदे, डॉ कपिल आहेर हे उपस्थित होते.
महिला,बाल विकास भवन कार्यान्वितमहिला, बाल कल्याण कक्षाचा शुभारंभ करताना बाळासाहेब क्षीरसागर, लीना बनसोड, रवींद्र शिंदे, अश्विनी आहेर आदी.नाशिक : महिला व बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना कार्यालयाचे एकाच छताखाली आणून लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेणे सोईचे व्हावे यासाठी जिल्हा परिषदेच्या आवारात महिला व बाल विकास कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.राज्यात महिला व बाल कल्याण विकासासाठी राबविण्यात येणाºया राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होऊन नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्याच्या उद्देशाने महिला व बाल कल्याण विभागाचे सचिवांनी प्रत्येक जिल्'ात ‘महिला व बाल विकास भवन कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीमध्ये जिल्हास्तरावरील महिला व बाल विकास भवन कार्यान्वित करण्याच्या कार्यक्रम जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांचे हस्ते व महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी अति मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, महिला व बालविकास अधिकारी दीपक चाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, रवींद्र परदेशी, इशाधिंन शेलकांदे, डॉ कपिल आहेर हे उपस्थित होते.