शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
4
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
5
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
6
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
7
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
8
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
9
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
11
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
13
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
14
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
16
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
17
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
18
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
19
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

पावसाने मका पीक भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 10:32 PM

बागलाण तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्ट्यात वादळी पावसामुळे मक्याचे उभे पीक भुईसपाट होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आमदार दिलीप बोरसे यांनी शुक्रवारी (दि. १४) नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून पिकांच्या पंचानाम्यांची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देबागलाण : पंचनाम्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सटाणा : बागलाण तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्ट्यात वादळी पावसामुळे मक्याचे उभे पीक भुईसपाट होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आमदार दिलीप बोरसे यांनी शुक्रवारी (दि. १४) नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून पिकांच्या पंचानाम्यांची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.दोन दिवसांपासून आदिवासी पश्चिम पट्ट्यातील मुल्हेर, हरणबारी, मोहळागी, माळीवाडा, जैतापूर, अंबापूर, जाड, अलियाबाद परिसरात जोरदार वादळी पाऊस झाला. या वादळी पावसामुळे मक्याचे तीन महिन्यांचे उभे पीक भुईसपाट होऊन पिकांचे नुकसान झाले. दरम्यान, आमदार दिलीप बोरसे यांनी शुक्र वारी अंबापूर, मुल्हेर, हरणबारी, माळीवाडा, अजंदे आदी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, विस्तार अधिकारी नितीन देशमुख आदी उपस्थित होते. आमदार बोरसे यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे. पंचनामे झाल्यास भरपाई मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.४मे महिन्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या पावसामुळे या भागात हजारो रु पये खर्च करून मक्याचा पेरा केला होता. मात्र पीक जोमात असताना दोन दिवसांच्या वादळी पावसामुळे मका भुईसपाट झाला आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी