या मोहिमेत जलद ताप सर्वेक्षण, ॲबेटचा वापर करणे, पाण्याच्या टाकीवर झाकणे लावणे, खड्ड्यातील पाणी वाहते करणे, अनावश्यक खड्डे बुजविणे, आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळणे, तसेच घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे. त्याचबरोबर प्रत्येकाने घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क बांधणे, गरज नसताना बाहेर पडू नये, नियमित हात स्वच्छ धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असेही आरोग्य शिक्षण घरोघरी देण्यात आले.
याप्रसंगी तालुका पर्यवेक्षक चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डाॅ. पाटील, डाॅ. गणेश जाधव, योगेश्वर कहांडोळे, आरोग्य सहायक तवर, दरोडे, गांगोडा, आरोग्यसेवक संदीप वाघेरे, राजेंद्र गवळी, किसन ठाकरे, आयनोर, नंदा भोये व आशा स्वयंसेविका उपस्थित होते.
------------------------------------
जोगमोडी येथे हिवताप जनजागृती मोहिमेत सहभागी आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी. (१७ पेठ ६)
===Photopath===
170621\105917nsk_3_17062021_13.jpg
===Caption===
१७ पेठ ६