शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
3
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
4
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
5
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
6
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
7
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
8
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
9
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
10
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
11
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
13
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
14
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
15
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
17
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

मालेगावी ७२१ सदोष व्हाईल पोलिओ लस सिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 5:57 PM

गेल्या काही महिन्यांपासून राबविण्यात आलेल्या पोलिओ निर्मूलन मोहिमेत दिलेली लस सदोष आढळून आलेली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने गंभीर दखल घेतली असून शासनाच्या पत्रान्वये येथील ७२१ व्हाईल पोलिओ लसचे डोस जप्त करण्यात आले.

यापूर्वी झालेल्या व होणाऱ्या लसीकरण मोहिमेपासून बालकांना कुठल्याही प्रकारचा धोका होणार नसल्याची माहिती सामान्य रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे, जागतिक आरोग्य संघटनेचे मो. अब्दूल हलीम अझहर व डॉ. मिसम अब्बास यांनी मालेगावी संयुक्तरित्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.पोलिओ लसीकरण मोहिमे अंतर्गत घेण्यात येणारी पी-२ लस सन २०१६ पासून बंद करण्यात आली होती. या लसीची गरज नसल्यामुळे आरोग्य विभागाने लस देणे बंद केले होते; मात्र गेल्या काही महिन्यांपासून बंद करण्यात आलेली पी-२ ची लस बायोमेड कंपनीकडून महाराष्टÑ, उत्तरप्रदेश, तेलंगणा राज्यात पुरवठा करण्यात आली होती. सदर लस ही सदोष असल्याचे उघडकीस आल्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाने १० सप्टेंबर २०१८ रोजी येथील सामान्य रूग्णालयाला पत्र दिले होते. बंदी असलेल्या लसीचा वापर करू नये, असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार सामान्य रूग्णालयात असलेल्या ७२१ व्हाईल जप्त करण्यात आल्या आहेत. एका व्हाईलमधून १७ बालकांना डोस दिला जातो. यापूर्वी देण्यात आलेल्या डोसमुळे बालकांना कुठल्याही प्रकारचा धोका नाही. नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. किशोर डांगे यांनी केले आहे.फोटो फाईल : ०२ एमओसीटी १९ . जेपीजीफोटो ओळ : पोलिओ लसीकरण मोहिमेत वापरण्यात येणाºया लसबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉ. किशोर डांगे. समवेत डॉ. मो. अझहर, डॉ.

टॅग्स :MalegaonमालेगांवHealthआरोग्य