शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

मालेगावी दिव्यांगांची फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 5:46 PM

मालेगाव : जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून शहरातील दिव्यांगांनी फेरी काढली होती. समाजाला स्वच्छतेचे महत्व पटावे यासाठी दिव्यांगांनी हातात झाडू घेवून साफसफाई केली.

मालेगाव : जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून शहरातील दिव्यांगांनी फेरी काढली होती. समाजाला स्वच्छतेचे महत्व पटावे यासाठी दिव्यांगांनी हातात झाडू घेवून साफसफाई केली. शासनाने दिव्यांगांना विविध सवलती द्याव्यात. महापालिकेने दिव्यागांसाठी असलेला ३ टक्के निधी खर्च करावा या मागणीचे निवेदन प्रांत अधिकारी अजय मोरे, तहसीलदार ज्योती देवरे यांना प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे पदाधिकारी व दिव्यांगांनी दिले. महसूल विभागाच्या वतीने दिव्यागांचा सत्कार करण्यात आला.शहरातील दिव्यागांनी सोमवारी फेरी काढली होती. येथील मोसमपुलावरील महात्मा गांधी पुतळ्यापासून फेरीला सुरूवात झाली. फेरी कॅम्परोड मार्गे तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आली. यावेळी दिव्यागांनी कॅम्प रस्त्यावर स्वच्छता मोहीम राबविली. तसेच महापालिकेने दिव्यांगांचा ३ टक्के निधी खर्च करावा. शासनाने दिव्यागांना सवलती पुरवाव्यात आदि मागण्यांचे निवेदन प्रांत अधिकारी मोरे यांना देण्यात आले. यानंतर तहसील कार्यालयातील सभागृहात दिव्यागांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी शोभा पारधी, तहसीलदार देवरे, नायब तहसीलदार जगदीश निकम आदिंसह अधिकारी, दिव्यांग उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक