शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
4
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
5
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
6
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
7
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
8
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
9
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
11
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
12
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेशाद्रीने सांगितली आठवण
13
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
14
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
15
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
16
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
17
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
18
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
20
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!

मालेगावी उत्कंठा शिगेला

By admin | Published: May 26, 2017 12:16 AM

मालेगाव : महापालिकेत सत्तापरिवर्तन होणार काय, कोणता पक्ष बहुमताचा आकडा गाठणार यांसारख्या प्रश्नांंची उत्तरे मतमोजणी प्रक्रियेनंतर मिळणार आहेत

 लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : महापालिकेत सत्तापरिवर्तन होणार काय, कोणता पक्ष बहुमताचा आकडा गाठणार, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, कोणाचे भाग्य उजळणार... यांसारख्या प्रश्नांंची उत्तरे शुक्रवारी (दि. २६) मतमोजणी प्रक्रियेनंतर मिळणार आहेत. त्यामुळे मतमोजणीबाबत उमेदवारांसह सर्वांचीच उत्कंठा वाढली असून, मातब्बरांच्या निकालांकडे लक्ष लागून राहिले आहे.महापालिकेच्या ८३ जागांसाठी किरकोळ हाणामारीजा प्रकार वगळता बुधवारी शांततेत व उत्साहात मतदानप्रक्रिया पार पडली. ३७३ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले होते. मतदानाची टक्केवारी ५९.५२ नोंदली गेली. उन्हाच्या काहिलीमुळे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाच्या टक्केवारीत सुमारे चार टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे निकालाबाबत राजकीय तज्ज्ञही संभ्रमित आहेत. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. शिवसेना, भाजपा, कॉँग्रेस, राष्ट्रवादी, जनता दल, एमआयएम, बसपा, सपा यांसह छोट्या राजकीय पक्षांनी निवडणुकीत आपली सारी ताकद पणाला लावत चुरस निर्माण केली. स्थानिक नेत्यांनी चौका-चौकांत प्रचारसभा घेऊन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या होत्या. आता प्रचारातही आघाडी घेण्यावरून मोठी चुरस निर्माण झाली होती.