शहरं
Join us  
Trending Stories
1
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
2
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
3
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
4
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
5
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
6
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
7
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
8
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
9
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
10
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
11
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
12
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
13
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
14
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
15
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
16
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
17
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
18
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
19
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
20
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली

मालेगावी गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 10:01 PM

आझादनगर : मालेगाव शहरातील जाकीर हुसेन रस्त्यावर विशेष पोलीस पथकाने छापा टाकून एक लाख ८४ हजारांचा गुटखा जप्त केला आहे.

ठळक मुद्देएक लाख ८४ हजार ६३६ रुपयांच्या मुद्देमालासह शेख अतिक शेख सलीम (२६) यास ताब्यात घेण्यात आले

आझादनगर : मालेगाव शहरातील जाकीर हुसेन रस्त्यावर विशेष पोलीस पथकाने छापा टाकून एक लाख ८४ हजारांचा गुटखा जप्त केला आहे.जप्त केलेला गुटखासाठा कारवाईसाठी अन्नसुरक्षा अधिकारींकडे सुपुर्द करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर यांना मिळालेल्या गुप्तमाहितीनुसार शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डॉ. जाकीर हुसेन रस्त्यावरील यादगार कॅन्टिंग येथे छापा टाकण्यात आला. सदर कारवाईत शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधी तंबाखू व पानमसाला असा एकूण एक लाख ८४ हजार ६३६ रुपयांच्या मुद्देमालासह शेख अतिक शेख सलीम (२६) यास ताब्यात घेण्यात आले आहे.