शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

आज मालेगाव महापौर, उपमहापौरपदाची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 12:58 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : मालेगाव महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या ताहेरा शेख व उपमहापौरपदी शिवसेनेचे नीलेश आहेर यांची निवड जवळपास ...

ठळक मुद्देकॉँग्रेसच्या ताहेरा शेख यांची निवड निश्चित

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मालेगाव महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या ताहेरा शेख व उपमहापौरपदी शिवसेनेचे नीलेश आहेर यांची निवड जवळपास निश्चित झाली आहे. गुरुवारी (दि. १२) रोजी महापालिकेच्या सभागृहात महापौर - उपमहापौरांची निवडीची अधिकृतरीत्या घोषणा केली जाणार असून, या औपचारिक निवडीकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.गुरुवारी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या सभागृहात विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी उपस्थित राहणार आहेत. (पान २ वर)भाजपची साथगेली अडीच वर्षे काँग्रेस व सेनेची महापालिकेवर सत्ता होती. काँग्रेसचे रशीद शेख हे महापौर,तर सेनेचे सखाराम घोडके उपमहापौर होते. काँग्रेस व सेनेने महापौर-उपमहापौरपद टिकवून ठेवले आहे. भाजपच्या नगरसेवकांनाही आपल्या गोटात आणण्याची खेळी यशस्वी झाली आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकMalegaonमालेगांवMalegaonमालेगांव