शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
3
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
4
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
5
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
6
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
7
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
8
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
9
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
10
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
11
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
12
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
13
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
14
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
15
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
16
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
17
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
18
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
19
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
20
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?

मालेगावी खासदारांनी घेतली खरीपपूर्व आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 10:11 PM

मालेगाव : तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी खरीपपूर्व आढावा बैठक घेतली.

ठळक मुद्देपीक कर्जाविषयी अधिकाºयांना सूचना दिल्या.

मालेगाव : तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी खरीपपूर्व आढावा बैठक घेतली.जूनमध्ये मान्सूनची सुरुवात होत असून, या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते वेळेवर मिळावी, पीक कर्ज शेतकºयांना वेळेवर मिळावे, याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीस कृषी अधिकारी, प्रांत शर्मा व नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी उपस्थित होते. डॉ. भामरे यांनी कृषी अधिकाºयांकडून बियाणे, रासायनिक खते त्याचप्रमाणे बाजरी, मका, कांदे, कापूस यांचे क्षेत्र जाणून घेतले. तसेच पीक कर्जाविषयी अधिकाºयांना सूचना दिल्या.मका पिकावर लष्करी अळीचा तसेच बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यातत्याविषयी सूचना दिल्यात. कापूस खरेदी केंद्रावर शेतकºयांना कुठलीही अडचण येऊ नये. पीकविम्यासंबंधी शेतकºयांना कुठलीही अडचण येऊ नये. शेतकºयांना मिळणारे अनुदान वितरित करून कुठलीही अडचण येऊ नये त्याबद्दलही त्यांनी सूचना दिल्या.शेतकºयांना शासकीय अनुदान, कर्जमाफी मिळालेले शेतकरी ह्यांची खासदार डॉ. भामरे यांनी माहिती घेतली. बैठकीला भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, तालुकाध्यक्ष नीलेश कचवे, जि.प. सदस्य समाधान हिरे, लकी गिल, संदीप पाटील, हरिप्रसाद गुप्ता, नगरसेवक गजू देवरे, संजय काळे, देवा पाटील, डॉ. मिलिंद पवार, राहुल पाटील, संजय कन्नल, निखिल पवार पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार