शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
3
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
4
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
5
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
6
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
7
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
8
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
9
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
10
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
11
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
12
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
13
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
14
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
15
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
16
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
17
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
18
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
20
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम

मालेगाव महापालिकेचे पाच लिपिक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 1:52 AM

वैयक्तिक शौचालय कामात कुचराई केल्याच्या आरोपावरून मालेगाव महापालिकेच्या तीन वेगवेगळ्या प्रभागातील पाच लिपिकांना निलंबित करण्याचा आदेश महापालिकेचे आयुक्त किशोर बोर्डे यांनी मंगळवारी दिले.

ठळक मुद्देकारवाई : कामात कुचराई केल्याचा आरोप

मालेगाव : वैयक्तिक शौचालय कामात कुचराई केल्याच्या आरोपावरून मालेगाव महापालिकेच्या तीन वेगवेगळ्या प्रभागातील पाच लिपिकांना निलंबित करण्याचा आदेश महापालिकेचे आयुक्त किशोर बोर्डे यांनी मंगळवारी दिले.वैयक्तिक शौचालय अनुदान घेऊनही शौचालयांची कामे पूर्ण न करणारे पाच हजारांहून अधिक लाभार्थी आहेत. काहींनी अनुदान घेऊनही अनुदान लाटण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. याबाबत कुचराई केल्याचा फटका पाच लिपिकांना बसला. निलंबित केलेल्या पाच लिपिकांमध्ये प्रभाग १ चे नीलेश देवरे, विनोद बहुतकर, प्रभाग २ चे कुणाल कुलकर्णी, प्रभाग ४ चे शाहीद अख्तर व बापू शिरसाठ या पाच जणांचा समावेश आहे. संबंधित तीनही प्रभागातील निलंबित केलेल्या पाच जणांनी वैयक्तिक शौचालयांची कामे लाभार्थींकडून करून घेतली नसल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. लाभार्थींच्या शौचालयाचे छायाचित्रही जी. एम. पोर्टलवर अपलोड केले नाही. वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष केले. कामात कुचराई व कर्तव्यात कसूर केल्याचा ठपकादेखील त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकMalegaonमालेगांव