शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

मालेगावला शिक्षक,शिक्षकेतरांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 1:31 AM

मालेगाव कॅम्प : मालेगाव सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर संघटनांचा आपल्या विविध मागण्यांसाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आपल्या मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाºयांना देण्यात आले.

ठळक मुद्देअपर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर

मालेगाव कॅम्प : मालेगाव सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर संघटनांचा आपल्या विविध मागण्यांसाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आपल्या मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाºयांना देण्यात आले.शहरात या विविध संघटनांचा मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून संप सुरू आहे. आज तिसºया दिवशी संघटनांनी मोर्चाचे आयोजन केले होते. निवेदनात म्हटले आहे की, सहावा, सातवा वेतन आयोगातील त्रुटी दूर करुन त्वरित अंमलबजावणी करावी, जुने निवृत्ती वेतन लागु करावे, निवृत्ती वय ६० वर्षे निश्चित करावे, पाच दिवसांचा आठवडा, सर्व संवर्गातील रिक्तपदे भरती, अनुकंपाभरती, महिला कर्मचारी यांना बालसंगोपन रजा मंजुरी, शासकीय कार्यालयातील ठेकेदार पद्धत, खाजगीकरण रद्द करण्यात यावे, विनाअनुदानित शाळांना नियमानुसार अनुदान देण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.आंदोलनात शिक्षक संघटनेचे नेते आर. डी. निकम, अनिल अहिरे, सचिन देशमुख, संजय पगार, धनंजय पाटील, अविनाश पाटील, हंसराज देसाई, प्रदिप अहिरे, के. डी. चंदन, विनायक ठोंबरे, एस. पी. खैरनार तसेच तलाठी संघाचे जिल्हा प्रतिनिधी पी. एस. पवार, अध्यक्ष पी. बी. पाटील, पी. डी. खैरनार, टी. एस. देवरे, डी. एम. सोळेंवार, कविता पठाडे, ज्योती वाणी, रमेश धाडीसह शिक्षक, महसुली, सरकारी, निमसरकारी, संघटनांचे कर्मचरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रमुखांची भाषणेसकाळी अकरा वाजेपासून मोर्चेकरी नवीन तहसिल कार्यालय आवारात एकत्रीतपणे जमा झाले तेथे प्रमुख सदस्यांची भाषणे झाली. धडक मोर्चा एकात्मता चौक, कॅम्प रस्तामार्गे नेण्यात आला.