शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
5
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
7
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
8
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
9
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
10
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
12
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
13
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
14
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
15
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
16
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
18
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
19
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
20
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट

महापालिकेच्या मानाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:24 AM

महापालिकेच्या मानाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा मेनरोड येथील पूर्व विभागीय कार्यालयात शहर अभियंता उत्तम पवार व सौ. नीता पवार यांच्या हस्ते विधीवत पूजेनंतर करण्यात आली. तसेच मनपा मुख्यालयात राजीव गांधी भवन येथेही पवार दाम्पत्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

नाशिक : महापालिकेच्या मानाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा मेनरोड येथील पूर्व विभागीय कार्यालयात शहर अभियंता उत्तम पवार व सौ. नीता पवार यांच्या हस्ते विधीवत पूजेनंतर करण्यात आली. तसेच मनपा मुख्यालयात राजीव गांधी भवन येथेही पवार दाम्पत्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. विसर्जन मिरवणुकीत सर्वात पहिल्या क्रमांकावर महापालिकेच्या गणपतीला स्थान असते. मानाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतरच अन्य सार्वजनिक मंडळांकडून विसर्जन केले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेच्या मेनरोडवरील पूर्व विभागीय कार्यालयात गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली जाते. यंदाही विधीवत पूजा करत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी शहराची कामे निर्विघ्न पार पाडावी याकरिता गणरायाकडे प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी उपआयुक्त हरिभाऊ फडोळ,आर. एम. बहिरम, अग्निशमन दलप्रमुख अनिल महाजन, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बुकाने, कार्यकारी अभियंता गौतम पगारे, उदय धर्माधिकारी, एस. वाय. पवार, देवेंद्र वनमाळी, नितीन वंजारी, उपअभियंता जितेंद्र पाटोळे, राजकुमार खैरनार, विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, नितीन नेर आदी उपस्थित होते.‘रामायण’वरही प्राणप्रतिष्ठामहापौरांचे निवासस्थान असलेल्या ‘रामायण’वरही गणरायाची विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. अतुल पोपट भानसी व सौ. भानसी यांनी गणेशाची विधिवत पूजा केली. यावेळी महापौर रंजना भानसी यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते.