शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

मांजरपाडा प्रकल्प आता देवसाने नावाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 12:39 AM

बहुचर्चित मांजरपाडा प्रकल्प हा तालुक्यातील देवसाने येथे होत असल्याने तो देवसाने नावाने ओळखला जावा, ही स्थानिक जनतेची मागणी अखेर मान्य झाली असून, ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

दिंडोरी : बहुचर्चित मांजरपाडा प्रकल्प हा तालुक्यातील देवसाने येथे होत असल्याने तो देवसाने नावाने ओळखला जावा, ही स्थानिक जनतेची मागणी अखेर मान्य झाली असून, ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. मांजरपाडा प्रकल्प हा देवसाने येथे होत असून, सर्वाधिक जमीन देवसाने येथील गेली आहे. केवळ पार नदीचा उगम मांजरपाडा येथे होतो म्हणून या प्रकल्पाला मांजरपाडा नाव दिले गेले. मात्र प्रत्यक्ष प्रकल्प येथून बारा किलोमीटर दूर देवसाने येथे झालेला आहे. सदर प्रकल्पाला मांजरपाडा प्रकल्प नाव दिल्यापासून स्थानिक प्रकल्पग्रस शेतकरी यांनी त्याला देवसाने नाव देण्याची मागणी केली होती. आमदार नरहरी झिरवाळ यांनी याबाबत सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर शासनाने या प्रकल्पाच्या नामांतरणास मंजुरी दिली.असल्याची माहिती आमदार झिरवाळ यांनी दिली आहे. या निर्णयाचे देवसाने व परिसरातील ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. आता हा प्रकल्प देवसाने प्रकल्प म्हणून ओळखला जाणार आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पNashikनाशिक