शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
4
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
5
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
6
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
7
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
8
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
9
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
10
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
12
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
13
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
14
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
15
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
16
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
17
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
18
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
19
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...

मामको निवडणुकीत अपक्षांची डोकेदुखी

By admin | Published: October 29, 2015 10:39 PM

मामको निवडणुकीत अपक्षांची डोकेदुखी

मालेगाव कॅम्प : मामको बॅँक निवडणुकीत परस्परांविरोधात उभ्या ठाकलेल्या दोन्ही पॅनलला अपक्षांमुळे पॅनेलच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. अपक्षांना पडणाऱ्या मतांमुळे दोन्ही पॅनलच्या उमेदवारांना दगा फटका होणार असल्याची मतदारांमध्ये चर्चा सुरू आहे. सहकार व आपलं पॅनलचे गटनिहाय ३८ उमेदवार आहे. तर यांच्या सोबत निवडणुकीच्या आखाड्यात सातअपक्ष उमेदवार आहेत. काही उमेदवारांना पॅनलमध्ये घेण्याचे आश्वासन देऊनही उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंड करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली.(वार्ताहर)सात अपक्ष उमेदवारांपैकी काहींचा जनसंपर्क चांगला आहे. दिग्गज उमेदवारांना यांचा फटका बसू शकतो. या अपक्षांना पॅनलमध्ये न घेतल्यामुळे त्यांना पडणाऱ्या मतांची विभागणी होऊन पॅनलला पडणाऱ्या मतांची आकडेवारीचा अंदाज चुकणार आहे. त्यामुळे हे अपक्ष कुठल्या उमेदवाराच्या निवडणूक हरण्याचे कारण बनतात हे येत्या २ नोव्हेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी कळणार आहे. (वार्ताहर)